इतिहास आणि निसर्गाच्या सहयोगाने आपणा सर्वांना वाटचाल करण्यासाठी समर्थ होण्यासाठी आपण काय इच्छा प्रगट करू शकतो ? ध्यानमग्नतेने प्रतिमांकडे पहाणे स्थिरतांच्या नियमानुसार स्वीकारल्यास विचारांच्या वाटेने आपण स्वत:ला घडवून दूरवर जाऊ शकतो, अशी प्रतिक्षिप्त व्यक्ति ज्याचे कर्तव्य स्वत:ला घडवणे नसून, आपणा सर्वांचा, समाज म्हणून सहभाग असलेले भविष्य घडवणे हे आहे; तो समाज ज्याचे दृढ सत्य विचाराधीत शंका निरसन, स्थिर दृष्टी आणि परिवर्तन व भविष्याचा विचार ज्याचा मूलगामी पाया अशा प्रतिमांचा शोध घेणे जेथे आपण त्याच्या अंतरात सत्य आणि अर्थ सापडेल.
सुफीणी सांगितल्या प्रमाणे, “जेव्हा गोंधळलेले असाल तेव्हा ज्ञानाचा आधार घ्यावा”. छायाचित्र हे अजून एक असे आव्हानात्मक माध्यम आहे कारण त्याच्या केंद्रस्थानी विचाराधीन सत्य वास करते. छायाचित्रणाची ही कल्पना आणि सर्वसाधारण प्रतिमांचे निर्माण ज्या द्वारे हर कुणी निश्चित विवेकी निर्माता बनताना सरकारीकरणाच्या योजनांबाबत सावध असावे जेणेकरून समाज स्वायत्त, स्वतंत्र्य, आणि सर्जनशीलपणे ज्ञानाची देवाण घेवाण करू शकेल.
जसे आपले पूर्वज भोजन व मेजवानी साथी एकत्र जमून संगीत आणि नृत्याद्वारे एकरूपतेने आयुष्य सामाईकपणे साजरे करीत ज्याचे सार आपण काय आहोत ह्याचा आपण सामायिक रित्या काय घेऊन आलो आहोत त्याचा संवाद असे त्या प्रमाणे आपण प्रतिमा निर्माण करून सामायिक करायला हव्यात. अनंत वापराचे नीतिशास्त्र (फायद्याच्या लयासाठी मर्यादित वापराचे भांडवलदारी सामाजिक पद्धती ऐवजी) आपल्याला प्रिय असलेल्या गोष्टी सामायिक करणे स्वीकारावे लागेल, ज्याचा क्लेश होईल, आपल्या सामायिकीकरन क्रियेद्वारे दुसर्याचा विध्वंस वा वध होईल ही सुद्धा अनंत संवादाची क्रिया असेल; हृदय, अन्न, भाषा, प्रतिमा यांचा समतीकरणाचे नीतिशास्त्र पुढील आनंदाचा मार्ग असेल. “मी तिथे होतो, मी ते पहिले आहे” असे स्वातंत्र्याने पुकारण्याचा प्रतिमा शोध घेत आहेत.
तेव्हा आपण म्हणू शकतो, इतिहास किंवा परंपरांसाठी आपणा ज्या काही प्रतिमा आपण निर्माण करू त्या निर्णायक बनतील॰