त्याच्या कार्याचे वर्णन, अनिल दवे ह्या व्यक्तीच वर्णन करु शकत नाही. त्यांना भेटल्यावर त्यांची शांत, हळुवार बोली , नम्र व्यक्तीमत्व ह्यामुळे छायाचित्रणाच्या क्षेत्रातली त्यांच्या प्रभुत्वाची कल्पना कोणाला सहज येत नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच बोलण्याची त्यांची सवय आहे. परंतु त्याच्या कामाची गुणवत्ता त्याच्या कलेच्या मर्मज्ञानाबद्दल सर्व काही सांगते. ते गेल्या पाच दशकांतील फोटोग्राफीच्या जगाविषयी, विशेषत: […]
Manual Scavengers Seaweed Workers